फ्रेशर्स : UNKNOWN FACTS About Freshers Serial | Mitali Mayekar, Sanjay Jadhav, Onkar Raut |Zee Yuva

2021-07-31 7

झी युवावर सात मित्रांची आणि कॉलेजमधली धमाल दाखवणारी मालिका फ्रेशर्स सगळ्यांनाच आवडली होती. या मालिकेत मिताली मयेकर, अमृता देशमुख, रश्मी अनपट, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ खिरीड, शुभंकर तावडे, ओंकार राऊत या सात मित्रांची गोष्ट बघायला मिळाली होती. सगळे एकाच वयाचे कलाकार असल्याने त्यांच्यात ऑफ कॅमेरा पण तितकीच मजा मस्ती चालायची. काय काय घडायचं बघूया आजच्या unknown facts मध्ये. Reporter :Pooja Saraf Video editor : Ganesh Thale